‘शालेय अभ्यास’(Shaley Abhyas) या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. या ब्लॉग मध्ये आपणास शाळेसाठी आवश्यक असणारी अपडेट अशी माहिती देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. शालेय माहिती सोबतच आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी उपयुक्त अभ्यास या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे.